चुंबकीय थेरपी चे प्रोडक्ट कसे वापरावे
१. गादीवर पाणी सांडू नये,कारण चुंबकीय गादी वॉशयेबल नाही.
२. झोपताना दक्षिणेला डोक उत्तरेला पाय करून झोपणे.
३. Engioplasty स्प्रिंग टाकलेल्या व्यक्ती ने गादी वर झोपू नये.
४. प्रेग्नंट लेडीज ने ही गादी वर झोपू नये.
५. गादी ची पिलो मधे प्लास्टिक बॉटल मध्ये पाणी टाकून ती बॉटल ल पिलो कव्हर करायची कमीत कमी 4 तास आणि ते तयार झालेलं (आयुष लिक्वीड पाणी किव्वा चुंबकीय पाणी असे त्या पाण्याला म्हणतात ) ते पाणी सकाळी अनिषा पोटी प्यायच आणि दिवसभर जरी पिलात तरीही चालते
६. Engioplasty झालेल्या व्यक्ती ने आणि प्रेग्नंट लेडीज ने आयुष लिक्वीड म्हणजेच चुंबकीय पाणी पिलेले अती उत्तम.
या सर्व गोष्टी फॉलो करणे रिझल्ट शंभर टक्के येतोच.
💎💐 Jai Ho Sai Horizon 💎💐
Reviews
There are no reviews yet.